लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

MG ची नवी SUV Astor झाली लाँच; आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह मिळणार अॅडव्हान्स्ड फीचर्स - Marathi News | mg astor suv officially unveiled gets ai adas autonomous level 2 know more features ai reliance jio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :MG ची नवी SUV Astor झाली लाँच; आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह मिळणार अॅडव्हान्स्ड फीचर्स

MG Astor SUV : सप्टेंबर महिन्यापासून कारची सुरू होणार विक्री. कारमधील तंत्रज्ञानासाठी रिलायन्स जिओसह (Reliance Jio) कंपनीनं केलाय करार. पाहा काय आहे विशेष. ...

EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स - Marathi News | masterminded clerk siphoned rs 21 crore through nexus at mumbai epfo office scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स

EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे - Marathi News | Marine creatures also sacrificed in the market of superstition! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे

अंधश्रध्देच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे. ...

Smriti Irani : स्मृती इराणींनी वजन घटविले; फोटो पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Smriti Irani after weight loss look; Fans were shocked to see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणींनी वजन घटविले; फोटो पाहून चाहते झाले हैराण

Smriti Irani weight loss: स्मृती इराणींनी वजन घटविले आहे. त्यांचा फोटो पाहून चाहते झाले हैरान झाले आहेत. अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये स्मृती या  वजन उचलताना दिसून येत होत्या.  ...

देशातील शाळा सुरू केल्या नाहीत तर; रघुराम राजन यांचा गंभीर इशारा - Marathi News | If schools in the country are not started; Raghuram Rajan's implicit warning | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील शाळा सुरू केल्या नाहीत तर; रघुराम राजन यांचा गंभीर इशारा

यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. तर, डिजिटल शिक्षणप्रणाली परिणामकारक नसल्याचं सिद्ध झालंय. ...

PICS : 41 व्या वर्षी आई होणार ही अभिनेत्री, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो - Marathi News | Pregnant Kishwer Merchantt shares pictures from her maternity photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : 41 व्या वर्षी आई होणार ही अभिनेत्री, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो

बिग बॉस 9 मधील हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-बाबा होणार आहे. ...

रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर - Marathi News | benefits of climbing stairs, weight loss and much more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर

पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या कृतीनेही आपण वजन कमी करू शकता. हा व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे. ...

रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच  - Marathi News | Realme book slim price in india revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा पहिला लॅपटॉप सर्वप्रथम भारतात सादर; जबरदस्त 2K डिस्प्लेसह Realme Book Slim लाँच 

RealmeBook Slim: कंपनीने Realme GT आणि Realme GT Master Edition या दोन दमदार स्मार्टफोन्ससह आपला पहिला लॅपटॉप Realme Book Slim देशात लाँच केला आहे. ...

ऑपरेशनच्या भीतीने गरोदर महिला खिडकी तोडून पळाली, पोलिसांनी 10 किलोमीटर पाठलाग करुन पकडले - Marathi News | Fearing an operation, the pregnant woman broke the window and fled, police chased and caught her for 10 kilometers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशनच्या भीतीने गरोदर महिलेने खिडकी तोडून काढला पळ

Pregnant Woman Ran From Hospital: महिला ऑपरेशनला घाबरत असल्यामुळे तिला सीजरऐवजी नॉर्मल डिलीव्हरी हवी होती. ...