लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पूजा सावंतने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Pooja sawant shared glamorous photoshoot, photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. ...

पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक - Marathi News | Popatrao Pawar in Hivrebazar Elections were held after 35 years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक

गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पड ...

अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व - Marathi News | Ashok Chavan maintained the stronghold of Bhokar, Dhananjay Munde in Parli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व

अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळविले ...

ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले... - Marathi News | Gram Panchayat elections: Chandrakant Dada's Patilki is gone; Khanapur to Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...

आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते. ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; यंदा मूल्यमापन योजनेतील नियम शिथिल; आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षेची अंतिम संधी - Marathi News | Consolation to 12th graders; The rules in the assessment plan have been relaxed this year; Final chance of examination according to previous subject selection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; यंदा मूल्यमापन योजनेतील नियम शिथिल; आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षेची अंतिम संधी

बंद करण्यात आलेल्या विषयांचे अध्यापन तातडीने बंद करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या असून, शिक्षण संचालकांनी सर्व संस्थाचालकांच्या ही बाब निदर्शास आणून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. ...

खड्डे, स्पीडब्रेकर आले तरी कार अन् सरकारवरील पकड ढिली होऊ देणार नाही - मुख्यमंत्री ठाकरे - Marathi News | I will not let the grip on cars and the government loose says Chief Minister Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे, स्पीडब्रेकर आले तरी कार अन् सरकारवरील पकड ढिली होऊ देणार नाही - मुख्यमंत्री ठाकरे

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी. पाश्चिमात्य देशात गाडीखाली येऊन बेडूक मरू नये म्हणून जाळी लावतात. नवीन तंत्रज्ञान, नवीन वेगाच्या गाड्या येत आहेत. ...

समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन - Marathi News | Sameer Khan remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तस्कर सजनानी कनेक्शन

समीर खान हा अल्पसंख्याक विकास मंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचा जावई आहे. ...

नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक - Marathi News | Exposed gang selling newborn babies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक

गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वरनगर येथील लहान बालकांच्या विक्रीबाबत माहिती मिळताच तपासाअंती पथकाने स्वतःच्याच मुलांची विक्री करणाऱ्या दाेन महिलांना ताब्यात घेतले. ...

आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम - Marathi News | Vaccination of four thousand people daily from today; Municipal administration ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम

कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. ...