लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दु:खद!! अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन  - Marathi News | sharman joshi father arvind joshi died in nanavati hospital in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दु:खद!! अभिनेता शर्मन जोशीचे वडील अरविंद जोशी यांचे निधन 

मुंबईच्या नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ...

संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक  - Marathi News | Eleventh grade students denied admission due to lack of consent letter parent students aggressive | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

ऐनवेळी प्रवेश रद्द झाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती  ...

Farmer Protest: ...अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर - Marathi News | farmer protest rakesh tikait tears changes situation of ghazipur border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: ...अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर

Farmer Protest: गाझीपूर सीमा शेतकरी आंदोलनाचं केंद्र; राकेश टिकेत यांचं उपोषण सुरू ...

ज्या थिएटरमध्ये DDLJने इतिहास रचला, त्याच मराठा मंदिरला आजही एका गोष्टीची प्रतिक्षा - Marathi News | Maratha Mandir Theater in which DDLJ made history is still waiting for Kajol And Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या थिएटरमध्ये DDLJने इतिहास रचला, त्याच मराठा मंदिरला आजही एका गोष्टीची प्रतिक्षा

यश चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू आजही कायम असल्याचे तुम्ही पाहिलंय... रसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतल... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... ...

एकेकाळी लोकल ट्रेनमध्येही कोणी ओळखलं नव्हतं... पण आता ही मराठमोळी व्यक्ती आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू - Marathi News | Indian fast bowler shardul travel with local train no one recognized him he said in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळी लोकल ट्रेनमध्येही कोणी ओळखलं नव्हतं... पण आता ही मराठमोळी व्यक्ती आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

माहितीये का म्हणतात या खेळाडूला 'पालघर एक्स्प्रेस'? ...

आरोग्य सेवेवर GDP च्या तुलनेत केवळ १ टक्के खर्च, नव्या मागणींसाठी सरकार असमर्थ - Marathi News | With only 1 per cent of GDP spent on healthcare, the government is unable to meet new demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य सेवेवर GDP च्या तुलनेत केवळ १ टक्के खर्च, नव्या मागणींसाठी सरकार असमर्थ

भारतातील 640 जिल्ह्यांपैकी 33 जिल्ह्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व अत्याधुनिक सोयी सुविधा असणारी कार्पोरेट हॉस्पीटल कार्यरत आहेत ...

T10 League : अब्दुल शकूरचा कहर; चोपलं १४ चेंडूंत अर्धशतक, मराठा अरेबियन्सला मिळवून दिला एकहाती विजय - Marathi News | T10 League : Abdul Shakoor’s slams 14 ball 50 to secure Maratha Arabians win over Northern Warriors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League : अब्दुल शकूरचा कहर; चोपलं १४ चेंडूंत अर्धशतक, मराठा अरेबियन्सला मिळवून दिला एकहाती विजय

अबु धाबी टी10 लीगला ( Abu Dhabi T10 League) गुरुवारपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या फलंदाजानं तगड्या गोलंदाजांचा चुराडा केला. ...

‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला - Marathi News | sharmila tagore in tension after tandav controversy gives special advice to his son saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला

सैफ अली खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजने मोठा वाद ओढवून घेतला. हा वाद अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. ...

जेव्हा ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करणे करिनाला पडले होते महागात, झाली होती ट्रोल - Marathi News | When Kareena Kapoor Khan Copies Kim Kardashian's Pregnancy Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करणे करिनाला पडले होते महागात, झाली होती ट्रोल

करीनाने परिधान केलेल्या मॅटर्निटी आउटफिट्सवर नजर टाकली असता, तिचा हा अंदाज किम कार्दशियनवरुन इन्सपायर्ड असल्याचे लक्षात येते. करीनाचे काही लूक्स तर सेम टू सेम किमसारखेच होते. ...