लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना फसविल्याने गुन्हा - Marathi News | The crime of fraud when transferring money online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना फसविल्याने गुन्हा

Crime News : मोबा‌इल बॅलन्स संपला असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने मोबाइल लावण्यासाठी फोन मागून ऑनलाइन ६० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. ...

इमारतीवर पत्र्यांचे शेड : गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या नोटिसा - Marathi News | Municipal notices to housing societies | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतीवर पत्र्यांचे शेड : गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या नोटिसा

NMMC News : पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखली जावी, यासाठी नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींवर पत्र्याचे शेड लावले आहेत. परंतु, शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण देत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नोटिसा बजावल्या जात आहे ...

लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल - Marathi News | Health of 225 psychiatric patients affected by lockdown, re-admitted for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल

Thane News : गतवर्षी मनोरुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेले आणि दर महिन्याला उपचारासाठी येत असलेल्या त्या २२५ जुन्या मनोरुग्णांच्या उपचारात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा दाखल केले आहे ...

पळवून नेलेल्या मुलीची सुटका - Marathi News | The kidnapped girl was released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळवून नेलेल्या मुलीची सुटका

Crime News : कळवा येथे राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करीत असताना ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली. ...

‘बीएसयूपी’ घरांमधील साहित्याची चोरी, नागरिकांनी काढला व्हिडीओ - Marathi News | Theft of materials from ‘BSUP’ homes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘बीएसयूपी’ घरांमधील साहित्याची चोरी, नागरिकांनी काढला व्हिडीओ

Crime News : केडीएमसीने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील नळ, किचनच्या लाद्या, खिडक्यांचे स्लाइडिंग, दरवाजे चोरीला गेल्याची घटना घडकीस आली आहे. ...

प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर - Marathi News | Grandmother of 70 years drives a tractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर

केवळ मनाची तयारी आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कुठलेही काम करू शकता. याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका ७० वर्षीय आजीबाईने चक्क आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शेतीची कामे करून तरुणांपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. ...

वसई-विरार परिसरातील पर्यावरण संरक्षित क्षेत्र धोक्यात, भूमाफियांनी बळकावले भूखंड - Marathi News | Environmentally protected area in Vasai-Virar area in danger, plots seized by land mafia | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार परिसरातील पर्यावरण संरक्षित क्षेत्र धोक्यात, भूमाफियांनी बळकावले भूखंड

Vasai-Virar News : वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे. ...

शेतीसाठी दिलेल्या जमिनीची बेकायदा विक्री, कोट्यवधींचा गैरव्यवहार - Marathi News | Illegal sale of land allotted for agriculture, misappropriation of crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीसाठी दिलेल्या जमिनीची बेकायदा विक्री, कोट्यवधींचा गैरव्यवहार

Crime News : तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात २,०४,५५० बालकांना आज पोलिओ डोस; आराेग्य यंत्रणा सज्ज - Marathi News | Polio dose given to 2,04,550 children in Thane district today; Health system equipped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात २,०४,५५० बालकांना आज पोलिओ डोस; आराेग्य यंत्रणा सज्ज

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील पालकांनी त्यांच्या शून्य ते पाच वयोगटांतील दोन लाख चार हजार ५५० बालकांना पोलिओ डोस आवश्यक पाजावे ...