देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. ...
भारतालाच लसीची मोठी गरज असल्याने सरकार सध्या तरी लस निर्यात करण्याची जोखीम घेणार नाही. तथापि, या वृत्तास विदेश मंत्रालय आणि सीरमकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ...
महाविद्यालयांना परीक्षांसाठी आवश्यक अहवाल एमकेसीएलच्या पोर्टलवर उपलब्ध होणार असून, अंतर्गत परीक्षांच्या नोंदी महाविद्यालयांनी २० एप्रिलच्या आधी करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाकडून नमूद करण्यात आले आहे. ...