वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण - अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
पुण्यातील कॅम्प भागात प्रसिद्ध असलेल्या कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण मार्केटच खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले. ...
मिशन बिगिन अगेनमुळे सुरू झालेले दैनंदिन अर्थव्यवहार कोरोनाविषयात नियमांचे पालन करून कोणत्याही परिस्थितीत न थांबविता सुरू ठेवावेत, अशी मागणी विविध स्तरातून व्यक्त होत आहे. पूर्ण लॉकडाऊन केल्यास त्याचा थेट फटका हा हातावर पोट असलेल्या गरिबांना सर्वाधिक ...
Sachin Vaze: सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून या कटाचे सर्व गूढ उलगडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो माेबाइलचे एकूण १३ सिमकार्ड वापरत होता ...
आगीवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा आग आटोक्यात आली असली तरी शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत येथे कुलिंग ऑपरेशन सुरू होते. ...
कोरोनाचा वाढविस्तार बघता त्याबाबतच्या निर्बंधांचे गांभीर्याने व सक्तीने पालन होणे गरजेचे आहे; पण तेच होताना दिसत नाही म्हणून पालकमंत्र्यांनी फटकारले हे योग्यच झाले. कोरोनायोद्धे एकीकडे परिश्रम घेत असताना त्यांना नागरिकांचीही साथ लाभणे तितकेच महत्त्वा ...