मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...
उच्च न्यायालयाचा निर्णय. जर काही शाळा नियमबाह्य शुल्क आकारत असेल तर राज्य सरकार स्वतःहून त्याची दखल घेऊन कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ...
न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे हे फौजदार याचिकांवर सुनावणी घेत असताना त्यांना कोर्टात गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे वकील, पक्षकार व पोलिसांना कोर्टरूमच्या बाहेर प्रतीक्षा करण्यास सांगितले. ...
वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा विधानसभेत तापला , आधी आमदार नियुक्ती मग मंडळांना मुदतवाढ, या अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. ...
पालिका आणि खासगी लसीकरण केंद्र मिळून मुंबईत एकूण आठ रुग्णालयांमध्ये दिवसभर लसीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. मुलुंड, नेस्को, सेव्हन हिल्स, दहिसर आणि वांद्रे येथील जम्बो कोबड केंद्रांमध्ये खोळंबलेले लसीकरण दुपारनंतर सुरू झाले. भर उन्हात ज्येष्ठ नागरिक ...
सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांप्रती आपल्या सर्वांनाच बांधीलकी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. ...