एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली. ...
बोल्ड फोटो शेअर करायची पूजाची ही पहिलीच वेळ नाही. ...
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रशासकांना मुदतवाढ तर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही, तोवर तेथील निवडणुका न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. ...
Sanjay Rathod News: आघाडी सरकारला धक्का; विरोधकांकडून गलिच्छ राजकारण होत असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप. ...
ISRO to launch 19 satellites : इस्रोने रविवारी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे (पीएसएलव्ही) १९ उपग्रह अवकाशात सोडले. ...
इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच ई वे बिलमुळे वाहतूकदारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
Corona Virus: राज्यात दिवसभरात ३,७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण २०,२४,७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
मुंबईत गेल्या महिनाभरात १२ हत्येच्या घटना घडल्या आहेत. अशात फेब्रुवारी महिन्यातही दिवसाआड हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटना डोकेवर काढताना दिसत आहेत. ...
मुंबई महापालिकेचा सर्वत्र वॉच : नियम पाळण्याचे सर्वसामान्यांना आवाहन ...
आधीच मेगाब्लॉक : त्यात दिव्यातील फाटकातील कोंडीची भर ...