१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन.
England announce playing XI for 4th Test vs India at Manchester : करूण नायर आणि लियाम डॉसन दोघेही मोठ्या अंतरानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीच्या १० मध्ये आहेत. ...
उद्यापासून प्रक्रिया सुरू ...
बॉलिवूड कलाकारही 'सैय्यारा'च्या प्रेमात, श्रद्धा कपूरच्या पोस्टने वेधलं लक्ष ...
Crime News : ही हत्या चित्रपटात जशी दाखवली जाते, त्या पद्धतीची होती. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले यातील एका फुटेजमध्ये आरोपी कैद झाले. ...
Mumbai Heavy Rain News: सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. ...
हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...
धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने विसर्ग कमी ...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री वीरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. ...
पावसाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये या ओल्या फळाची चविष्ट आणि ताजीतवानी झळाळी दिसू लागते. याच दिवसांत त्यांची आवक वाढते आणि भावही उतरतात. ...
FASTag Transfer: जर तुम्हाला तुमचा FASTag एका बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट करायचा असेल तर हे काम थोडं सावधगिरीने करावं लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (NPCI) चा "वन व्हेईकल, वन FASTag" हा नियम आहे. ...