Ind vs Eng 3rd Test Day 2 : Axar Patel अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. ...
मुंबई हायकोर्टाने या दाम्पत्याच्या ६ वर्षीय मुलीच्या जबाबावर विश्वास ठेवला, हायकोर्टाने २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने संतोष अख्तर याला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती, ती अबाधित ठेवली ...
Nana Patole And Modi Government Over fuel price hike : राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातूनही लूट सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...
टांझानियातील जिल्हा आयुक्त ओनेस्मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack) ...
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदत घेत सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविशंकर प्रसाद यांनी यावेळी विविध मुद्दे मांडले पण यातील एक मुद्दा व्हॉट्सअॅपसाठी मोठ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेत आहेत, ते मोठेच नेते आहेत. पण, संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केलीय ...