लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य  - Marathi News | corona vaccination : Big news: Corona vaccine will be available to the general public from March 1, these people will have priority - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य 

corona vaccination in India : देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | Farewell to the viewers who will take this popular series on Zee Marathi channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

येत्या ७ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. ...

Shark give birth to human face baby : बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का - Marathi News | Trending viral News : Pregnant Shark give birth to human face baby fish shocks world | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Shark give birth to human face baby : बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का

Trending viral News in Marathi : जेव्हा मासेमारानं या शार्कचं पोट फाडलं तेव्हा आतून माणसाचं पिल्लू बाहेर आलं. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  ...

Ind vs Eng 3rd Test Live : विराट कोहलीचा नेट्समध्ये सुरू होता 'अतरंगी' सराव, नेटिझन्सना आठवला स्टीव्ह स्मिथ, Video - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Live : Virat Kohli imitates Steve Smith’s mannerisms during nets, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test Live : विराट कोहलीचा नेट्समध्ये सुरू होता 'अतरंगी' सराव, नेटिझन्सना आठवला स्टीव्ह स्मिथ, Video

India vs England 3rd Test Live Score : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला २७ धावांवर दोन धक्के बसले. ...

Shripad Naik : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Union minister Shripad Naik discharged from Goa hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Shripad Naik : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Shripad Naik News : नाईक यांच्या कारला १२ जानेवारी रोजी कर्नाटकात गोकर्णनजीक भीषण अपघात झाला होता. ...

जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का ? अमित शाह म्हणाले... - Marathi News | sardar patel motera stadium renamed to narendra modi stadium amit shah tells why name changed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का ? अमित शाह म्हणाले...

Motera Stadium : बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं औपचारिक उद्घाटन ...

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव; काँग्रेसचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress Seeks probe on MP Mohan Delkar Suicide Case, BJP Leader Name Involved in Suicide note | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं नाव; काँग्रेसचा गौप्यस्फोट

Congress Sachin Sawant Allegation on BJP over MP Mohan Delkar Suicide Case: सदर व्यक्ती ही भाजपाचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली. ...

मोठी बातमी; ७ मार्चपर्यंत सोलापुरात रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालयही राहणार बंद - Marathi News | Big news; Night curfew in Solapur till March 7; Schools and colleges will also be closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; ७ मार्चपर्यंत सोलापुरात रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालयही राहणार बंद

पालकमंत्र्यांची माहिती; कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल ...

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा  - Marathi News | Mumbai High Court grants big relief to Eknath Khadse in Bhosari land case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा 

Bhosari land case : आजची सुनावणी काही कारणानं घेऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. ...