हरयाणात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. ...
Rahul Gandhi On Farmers Protest : यावेळ आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर हे शेतकरी महामार्गावरही जाऊन बसले. यानंतर पोलीस आणि शेतकरी टोल प्लाझावर आमने सामने आले आणि नंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार ...