म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजलि पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
Petrol Diesel Price Hike : हे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही अयोग्य असल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांचं वक्तव्य ...
MHADA Lottery 7500 houses : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ...
Nashik News : राज्यातील आदिवासी विभागातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळावी तसेच थकीत मानधन मिळावे यासाठी त्यांनी आज पुन्हा बिऱ्हाड मोर्चा काढला ...
INS Viraat's Dismantling Kept On Hold : सर्वोच्च न्यायालयाने 'आयएनएस विराट' या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्याच्या (डिस्मेंटल) निर्णयाला स्थगिती दिली आहे. ...
इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...