Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठविले असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावी, असे त्यात म्हटले आहे. ...
325 Delivery by Vacuum : वर्षभरात एक-दोन नव्हे, तर ‘व्हॅक्युम’ने तब्बल ३२५ प्रसूती झाल्या आहेत. या प्रसूती करणारे रँचो आहेत घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स. ...
Neral-Matheran railway : नेरळ-माथेरानदरम्यान १९०७ मध्ये सुरू झालेली ही मिनी ट्रेन ११४ वर्षांची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाच्या फटक्यामुळे ती वारंवार बंद ठेवावी लागते आहे. ...
shocking incident in Thane : वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे ...
CoronaVirus News : दररोज किमान पाच जागांवर छापा टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तर लग्नाचे आयोजक, पालक व संबंधित व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ...
Five arrested for robbery case : जुहू परिसरात रोचापॅन तोमिशा हा थायलंडचा नागरिक राहतो. त्याच परिसरात थोड्या अंतरावर वैमानिक सतीश चौहान (२६) राहतो. तो थायलँडमध्ये वैमानिक म्हणून काम करत होता. ...
heroin seized at international airport : आफ्रिकेतून येत असलेल्या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबईतील पथकाला मिळाली हाेती. ...