माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाची टिवटिव सुरु आहे.या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने अलीकडे केले होते. यावरून ती जबरदस्त ट्रोल होतेय. ...
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील जडेजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचीही ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीन २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८ धावा केल्या होत्या. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 65,621,075 वर पोहोचली आहे. ...
शशी कपूर यांनी हिंमतीने जेनिफर यांच्या वडिलांकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली आणि लग्नाची मागणी घातली. शशी कपूर हे असे एकमेव अभिनेत आहेत ज्यांना हिंदीसोबत इंग्रजी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ...