West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला. ...
भारतीय संघातील धुव्वादार जोडी असलेल्या क्रुणाल पांड्या अन् हार्दीक पांड्यानं विजयानंतर चॅम्पीयन ट्रॉफीसह फोटोशूट केले. सोशल मीडियावरही या बंधुंचा हा फोटो व्हायरल झाला आहे ...
१९७३ च्या बॅचमधील धनंजय जाधव(Dhananjay Jadhav) हे आयपीएस अधिकारी होते, १९९२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पोलीस पदक प्रदान करून गौरव करण्यात आला होता ...
शरद पवार यांच्या आठवणी फेसबुकवरुन जागवल्या. तर, गावागावातील कार्यकर्ता साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करु लागला. त्यामुळे, या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. ...
coronavirus: मुंबईत साेमवारी काेराेनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार ५६२ झाली ...
corona vaccination update : मुंबई पालिकेचा घरोघरी जाऊन लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेने वृद्ध, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. परिणामी, सील इमारती आणि मजल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...