लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड - Marathi News | election commission now voter cards will also digital and able to download like aadhaar cards | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! आता लवकरच मतदान कार्डही आधारप्रमाणे होणार डिजिटल; करता येणार डाऊनलोड

Election Commission Digital Voter Cards : मतदान कार्ड मिळण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार ...

Gold Rate: गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने वाढले की घसरले? जाणून घ्या बाजारभाव - Marathi News | Gold price: Did gold rise or fall compared to last week? Know the market price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate: गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने वाढले की घसरले? जाणून घ्या बाजारभाव

Gold Rates Today: संकटाच्या काळात सोन्यानेच नेहमी तारले आहे. 1979 मध्ये अनेक युद्धे झाली. याकाळात सोन्यामध्ये 120 टक्क्यांची वाढ झाली होती. ...

Breaking: पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग घेणाऱ्या २७ बड्या बुकींना अटक - Marathi News | Breaking: 27 big bookies arrested for betting on race course in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग घेणाऱ्या २७ बड्या बुकींना अटक

वानवडी, कोंढवा, हडपसर भागात अनधिकृतपणे घेत होते बुकींग ...

अजय देवगणने 'मैदान' च्या रिलीज डेटची केली घोषणा, या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज - Marathi News | Ajay devgn film maidaan to release on dussehra 2021 in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने 'मैदान' च्या रिलीज डेटची केली घोषणा, या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज

अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. ...

महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, गावात शोककळा - Marathi News | Bhumiputra of Nashik dies in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, गावात शोककळा

सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. ...

अभिनेता आणि कोरिओग्राफर पुनीत पाठक अडकला लग्नबेडीत, फोटो आले समोर - Marathi News | Actor and choreographer Puneet Pathak got stuck in the wedding bed, photos came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आणि कोरिओग्राफर पुनीत पाठक अडकला लग्नबेडीत, फोटो आले समोर

पुनीत पाठक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. ...

महिलेने कॅन्सरचं खोटं कारण सांगत मित्रांकडून लाटले ८ लाख रूपये, मात्र एका चुकीने झाला तिचा भांडाफोड - Marathi News | Woman fakes cancer for dream wedding cheated 8 lakh rupees from friends got caught by a picture | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महिलेने कॅन्सरचं खोटं कारण सांगत मित्रांकडून लाटले ८ लाख रूपये, मात्र एका चुकीने झाला तिचा भांडाफोड

आपल्या मित्रांना कॅन्सर नसल्याचं कळू नये म्हणून तिने टक्कलही केलं होतं. पण तिच्याकडून एक अशी चूक झाली की, सगळा भांडाफोड झाला. ...

" सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी व शरद पवार यांची..!" - Marathi News | Responsibility of Mahavikas Aghadi and Sharad Pawar to keep Sarathi organization alive: Chhatrapati Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी व शरद पवार यांची..!"

शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक ...

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर - Marathi News | son of farmer distributes free warm clothes among farmers on the singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

Farmers Protest : "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" ...