ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Murder :एका निर्दयी बापाने आपल्या एकुलत्या मुलाला पत्नी आणि दोन मुलींसमोर मारहाण केली आणि त्यात त्या चिमुकल्या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी आरोपी बापास अटक केली. ...
Pisces horoscope 2021: ह्या वर्षात भरपूर प्रवास संभवतात. आपल्या प्रवासा दरम्यान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी परिचय झाल्याने त्याचा आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकेल. आपणास परदेशी स्रोतातून व विदेशी माध्यमांच्या मदतीने मोठा आर्थिक लाभ होऊन आपली ...
Job Loss Insurance News : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आपली नोकरी जाण्याची चिंता लागलेली असते. अशा परिस्थितीत मध्यमवर्गातील व्यक्तींना अशा पर्यायांची आवश्यकता वाटत असते ज्यांच्या माध्यमातून अचानक येणाऱ्या आर्थिक संकटामध्ये स्वत:ला ...
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये तोगडा काढण्यासाठी समिती बनविण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. पण आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने काही महत्वाची विधानं नोंदवली आहेत. ...
Aquarius horoscope 2021: नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने हे वर्ष शुभ फलदायी राहणारे असून आपणास नवीन काही शिकविणारे आहे. सर्वस्व गमावून सुद्धा इतरांना मदत करण्याची वृत्ती आपल्यात निर्माण होईल जी आपणास लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरेल व त्यामुळे जीवनातील आ ...
Capricorn Horoscope 2021: २०२१ दरम्यान मकर राशीच्या जातकांना एखादी चांगली संपत्ती विशेष प्रयत्न न करता सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. आपणास जर नवीन घर खरेदी करावयाचे असेल तर ह्या वर्षी आपली इच्छा नक्कीच पूर्णत्वास जाईल. ...