CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे. ...
Unseasonal rains : पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. ...
Chief Minister Uddhav Thackeray : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. ३-१ ‘जनता’ या खंडाचे ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. ...
Mallikarjun Kharge : ‘अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. ...
power crisis : मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही. ...
Raj Thackeray : शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणीही राज यांनी केली. ...
Doctors of medical colleges : या आंदोलनानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. ...
CIDCO : सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता बुक माय सिडको होम योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत. ...
Sharad Bobade : शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...