लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप - Marathi News | We don't want reforms, just repeal agriculture laws; Allegations that the government is misleading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला सुधारणा नकोत, कृषी कायदेच रद्द करा; सरकार दिशाभूल करीत असल्याचा आराेप

Farmers Protest : सरकारने शेतकरी संघटनांच्या ४० पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रस्तावावर बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर टीममध्ये चर्चा करण्यात आली. ...

ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ  - Marathi News | Consumer Day Special: Online shopping fraud can be reported, benefiting from new provisions in the Consumer Law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राहक दिन विशेष : ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीची करता येणार तक्रार, ग्राहक कायद्यातील नव्या तरतुदीने लाभ 

Consumer Day Special: बदलत्या काळानुरूप त्यात अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्राहक संरक्षणासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहेच; परंतु ग्राहक आता कोणत्याही ठिकाणाहून मंचाकडे थेट तक्रार करू शकतो. ...

१४,००० फेक पोस्ट्‌स, ४०० गुन्हे दाखल; सायबर पोलिसांची कारवाई, आर्थिक फसवणुकीचेही प्रकार  - Marathi News | 14,000 fake posts, 400 cases filed; Cyber police action, also a form of financial fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४,००० फेक पोस्ट्‌स, ४०० गुन्हे दाखल; सायबर पोलिसांची कारवाई, आर्थिक फसवणुकीचेही प्रकार 

Cyber Crime : सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदवून बनावट खाती हाताळणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. त्या वेळी ८० हजारांहून अधिक बनावट खाती समोर आली. ...

ओम्याकोन जगातील सर्वांत थंड ठिकाण; कडाक्याच्या थंडीतही मुले जातात शाळेत - Marathi News | Oymyakon is the coldest place in the world; Even in the bitter cold, children go to school | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओम्याकोन जगातील सर्वांत थंड ठिकाण; कडाक्याच्या थंडीतही मुले जातात शाळेत

Oymyakon : डिसेंबर महिन्यात येथे सकाळी दहा वाजता सूर्योदय होतो. येथे कार किंवा मोटारी बंद ठेवून चालत नाहीत.  कारण एकदा बंद केल्या की त्या पुन्हा चालू करणे महाकठीण काम असते. ...

क्लस्टरला आता मिळणार सिडकाेसह म्हाडाचा बूस्टर, तीन नवे प्रस्तावही मंजूर, ठामपाचा निर्णय - Marathi News | Cluster to get MHADA booster along with CIDCA, three new proposals approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला आता मिळणार सिडकाेसह म्हाडाचा बूस्टर, तीन नवे प्रस्तावही मंजूर, ठामपाचा निर्णय

Thane : पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; नियोजनास सुरुवात - Marathi News | Congress prepares for local body elections; Planning begins | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; नियोजनास सुरुवात

Congress : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी सुरेश भोयर - भंडारा, विशाल मुत्तेमवार - गोंदिया यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ...

वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद - Marathi News | Mumbai Municipal Corporation closed thousands of hotels due to wind speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद

Mumbai Municipal Corporation : सात दिवसांनंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल. ...

फार्मसी फॉर्मात, अभियांत्रिकी कोमात; अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमतेत झाली १४ हजार जागांची घट - Marathi News | In pharmacy form, in engineering coma; Admission capacity of engineering decreased by 14,000 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फार्मसी फॉर्मात, अभियांत्रिकी कोमात; अभियांत्रिकीच्या प्रवेश क्षमतेत झाली १४ हजार जागांची घट

education : सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेश सुरू झाले नसले, तरी त्याची नोंदणी झाली आहे. ...

पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध - Marathi News | Vashi found a housemaid in Powai, after 16 hours of searching | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध

Vashi Station : मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...