Dombivali : कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून राज्यातील शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने फीसंदर्भात विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणू नये व फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश आहेत. ...
Devendra Fadnavis : केंद्र सरकारने मंजुर कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपच्यावतीने देशभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मांजरी येथे बैलगाडीमधून संवाद रॅली काढण्यात आली. ...
vijay wadettiwar : ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाकडून शुक्रवारी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वडेट्टीवार यांच्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
PM Narendra Modi interacts with farmers : लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला. ...
toys : केंद्र सरकारच्या २०२० च्या आदेशात व्यापाराच्या नियमांचे नियमन करण्याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे, असे म्हणत न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देताना म्हटले. ...