लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...? - Marathi News | Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers know about tha the supreme leader and pm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले. ...

पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली - Marathi News | Pune - Mumbai highway truck driver robbed 17 thousand; He also smashed the glass of the car while putting the bike horizontally | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

बीट मार्शलने जागेवरच लुटमार करणाऱ्या एकाला पकडले तर दुसरा फरार ...

Airtel युझर्ससाठी मोठी खुशखबर; कंपनी देणार मोफत 2GB 4G डेटा, असा घेऊ शकता फायदा - Marathi News | bharti airtel will soon give free 2gb 4g data without any additional cost know offer details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel युझर्ससाठी मोठी खुशखबर; कंपनी देणार मोफत 2GB 4G डेटा, असा घेऊ शकता फायदा

Airtel Free Data : सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी आणत आहेत निरनिराळ्या ऑफर्स. ...

उल्हासनगर महापालिकेच्या मोफत लाकडे योजनेला ब्रेक?; स्मशानभूमी ट्रस्ट अडचणीत  - Marathi News | Break to Ulhasnagar Municipal Corporation's free timber scheme ?; Cemetery Trust in trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या मोफत लाकडे योजनेला ब्रेक?; स्मशानभूमी ट्रस्ट अडचणीत 

महापालिकेच्या आडमुठ्या धोरणाने ८ महिन्यापासून लाकडाचे पैसे दिले नाही. ...

तुमचा आधार क्रमांक वापरून कोणी सिम कार्ड तर घेतलं नाही ना? काही मिनिटांत मिळवा माहिती   - Marathi News | How many fake mobile number is registered with your aadhaar card  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा आधार क्रमांक वापरून कोणी सिम कार्ड तर घेतलं नाही ना? काही मिनिटांत मिळवा माहिती  

Aadhaar Card update:तुमच्या आधार नंबरवर अनेक फर्जी मोबाईल नंबर रजिस्टर्ड करण्यात आलेले असू शकतात. कधीकधी आपण सिम विकत घेताना दिलेल्या कागदपत्रांचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो.   ...

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने हळहळली सिनेइंडस्ट्री, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Sidharth Shukla Dies Bollywood Celebs Salman to Akshay Kumar Ajay Devgan Expressed Grief | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने हळहळली सिनेइंडस्ट्री, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

'आमिरला माफ केलं पण ती घटना विसरणं शक्य नाही' - Marathi News | aamir khans brother faissal says he fears his family after what they did to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमिरला माफ केलं पण ती घटना विसरणं शक्य नाही'

Faissal khan: यापूर्वीदेखील दिलेल्या मुलाखतीत फैजलने आमिर व कुटुंबीयांवर काही आरोप केले होते. ...

जबरदस्त अन् शानदार! मुंबईकरांना मिळालं नवं पर्यटनस्थळ; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Mumbai get new tourist destination at Mahim Beach; You too will fall in love with the photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मिळालं नवं पर्यटनस्थळ; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

४ कोटी रुपये खर्च करुन माहिम समुद्र किनाऱ्याला पर्यावरण संवेदनशील रुप, देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना माहिम समुद्र किनारा आता खुणावणार ...

रुग्णालयातील लिफ्टमध्ये सापडला २४ वर्षांपूर्वीचा सांगाडा, पाहून उडाली एकच खळबळ - Marathi News | A skeleton found in the hospital elevator in Basti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयातील लिफ्टमध्ये सापडला २४ वर्षांपूर्वीचा सांगाडा, पाहून उडाली एकच खळबळ

Crime News: उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील ओपेक कॅली रुग्णालयातील लिफ्टमध्ये बुधवारी रात्री २४ वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...