Xiaomi Electric Car: शाओमीने मार्चमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार बिजनेसची घोषणा बीजिंगमध्ये केली होती. यासाठी कंपनीने आगामी दहा वर्षांमध्ये दहा बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची देखील घोषणा केली आहे. ...
गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर आणि बनियानवर फिरत असताना बोगीतून इतर प्रवाशांनी त्यांना टोकलं होतं. त्यावेळी, आमदारांनी प्रवाशांसोबतच बाचाबाची केली, त्यांना अरेरावी केली. प्रवासी आणि आमदार यांच्यातो गोंधळ झाला. ...
रायपूरहून परत आल्यावर मृतकाच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली की, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्याने झाला. ...