लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला! - Marathi News | Balasaheb Thorat said, Ajit Pawar is the tiger of work; Strict advice given to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. पण... ...

विवाहित सरकारी अधिकाऱ्याने प्रेग्नंट गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिल्या पत्नीनेही दिली साथ, कारण वाचून तुम्ही म्हणाल... - Marathi News | Married government official married pregnant girlfriend, first wife also gave support, because after reading you will say ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी अधिकाऱ्याने प्रेग्नंट गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पत्नीनेही दिली साथ, कारण वाचून तुम्ही म्हणाल..

Marriage News: एका विवाहित गटशिक्षणाधिकाऱ्याचे लग्न प्रेग्नंट असलेल्या गर्लफ्रेंडसोबत झाले आहे. हे लग्न या अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या संमतीने झाले आहे. ...

डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | MNS agitation sitting in a pothole in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Dombivali News : मनसेच्या वतीने आज डोंबिवलीतील लोकमान्य टिळकाच्या पुतळयासमोरील रस्त्यावर खड्डय़ात बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण - Marathi News | america delta variants one death every 55 seconds 111 people infected with corona every 60 seconds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात 111 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

मीम्स कसे सुचतात? मिमस्टर सुमित पाटील सांगतो... - Marathi News | how to make memes mimmaster sumit patil say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीम्स कसे सुचतात? मिमस्टर सुमित पाटील सांगतो...

Mimmaster sumit patil : अलिकडेच सुमित पाटीलने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली असून त्याने मीम्सच्या अनोख्या दुनियेतील अनुभव शेअर केला आहे.  ...

Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका - Marathi News | Crime will registred against prime minister Narendra Modi for cheating of women : Ncp's Rupali Chakankar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका

गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक; पंतप्रधानांना पाठवल्या चक्क गोवऱ्या अन् लाकडं  ...

BGMI प्रेमींसाठी महत्वाची सूचना! गेमच्या लॉगिन नियमांमध्ये मोठे बदल   - Marathi News | Battlegrounds mobile india shut down facebook data transfers   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BGMI प्रेमींसाठी महत्वाची सूचना! गेमच्या लॉगिन नियमांमध्ये मोठे बदल  

BGMI Update: फेसबुकच्या पॉलिसी अपडेटनंतर Battlegrounds Mobile India वरील Facebook अकॉउंटवरून डेटा ट्रान्सफर बंद करण्यात येईल, तसेच लॉगिनची पद्धत बदलण्यात आली आहे.   ...

PM मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; तालिबान, चीनसह अनेक मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी चर्चा! - Marathi News | pm narendra modi likely to visit america last week of september no official word on it yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; तालिबान, चीनसह अनेक मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!' - Marathi News | Pakistan PM Imran Khan calls upon nation to pay taxes so country can prosper | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!'

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि इम्रान खान सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जनतेला आवाहन करण्याची वेळ आली आहे. ...