लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंची ८ तास चौकशी - Marathi News | RTO officer Bajrang Kharmate interrogated for 8 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंची ८ तास चौकशी

पत्नी आणि नातेवाईकांचे मोबाईल तपासले ...

बापरे! दहावीच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियावरील मित्राला गिफ्ट म्हणून दिले 75 तोळे सोने; पोलिसही हैराण - Marathi News | kerala school girl gifted 75 tolas family gold to a social media friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! दहावीच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियावरील मित्राला गिफ्ट म्हणून दिले 75 तोळे सोने; पोलिसही हैराण

Crime News : सोने गायब झाल्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजी हिला अटक करण्यात आली आणि दोघांनाही रिमांडवर घेण्यात आले. ...

Mohan Bhagwat: भारतातील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच; ब्रिटिशांनी गैरसमज निर्माण केले: मोहन भागवत - Marathi News | Britishers made Hindus and Muslims fight by creating misconception RSS chief Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच; ब्रिटिशांनी गैरसमज निर्माण केले: मोहन भागवत

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. ...

वसई महसूल विभागाने आवळल्या रेतीमाफीयांच्या मुसक्या; पंप ,इंजिन अन् पाईप केले नष्ट - Marathi News | The Vasai revenue department has taken action against the sand thieves; Destroyed pump, engine unpipulated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महसूल विभागाने आवळल्या रेतीमाफीयांच्या मुसक्या; पंप ,इंजिन अन् पाईप केले नष्ट

खानिवडे,चिमणे खर्डी, वैतरणा आणि कोपर या रेतीबंदरावरील विविध असे 25 सक्शन पंप ,इंजिन व पाईप नष्ट करण्यात महसूल विभागाला आले यश ...

२०० काेटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री गजाआड - Marathi News | Actress Gajaad in ransom case of 200 girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० काेटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री गजाआड

दिल्ली पोलिसांची कारवाई; अधिकारी असल्याचा रचायची बनाव, २१ प्रकरणांत गुन्हेगार ...

आठवड्याचे राशीभविष्य : 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2021; 'या' राशीच्या व्यक्तींनी घेऊ नये मोठा निर्णय, अत्यंत सावध राहण्याचा सल्ला - Marathi News | Weekly Horoscope 5 September to 11 September 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी घेऊ नये मोठा निर्णय, अत्यंत सावध राहण्याचा सल्ला

Weekly Horoscope 5 September to 11 September 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल आले कुठून? व्हिडिओची पडताळणी  - Marathi News | Where did the pistol come from in Karuna Sharma's car? pdc | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल आले कुठून? व्हिडिओची पडताळणी 

कारागृहात रवानगी; पाेलिसांच्या तत्परतेवरही प्रश्नचिन्ह ...

Rahul Gandhi : "राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Congress Rahul Gandhi uses gun on the shoulders of others to serve his own interests bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And BJP : भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. ...

'पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे भरपाईचा शासन निर्णय लवकरच काढणार' - Marathi News | The government will soon issue a decision to compensate the flood victims as in 2019 pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे भरपाईचा शासन निर्णय लवकरच काढणार'

मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही; राजू शेट्टी यांच्यासमवेत झाली चर्चा ...