लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान  - Marathi News | Awarded Padma Shri Vikhepatil to Senior Literary Father Francis Dibrito | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान 

शिक्षकदिनी हा सन्मान माझ्या या अवस्थेत असताना मला संस्थेच्या वतीने प्राप्त होतो या पेक्षा पोचपावती काय असू शकेल असे म्हणत संस्थेचे आभार मानले आहेत. ...

पुण्यातील एनसीसी मुख्यालयात प्रशिक्षणाच्या अद्ययावत सुविधा उभारणार; हेडक्वाटर प्रमुख ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांची माहिती - Marathi News | Up-to-date training facilities to be set up at NCC headquarters in Pune; Headquarters Head Brigadier R. K. Information of Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एनसीसी मुख्यालयात प्रशिक्षणाच्या अद्ययावत सुविधा उभारणार; हेडक्वाटर प्रमुख ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांची माहिती

ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड : हेडक्वाॅटर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला ...

Fssai Tips : स्वयंपाकघरातील हळद चांगली की भेसळयुक्त कसं ओळखाल?; FSSAI नं सांगितला योग्य उपाय - Marathi News | Fssai Tips : Food adulteration turmeric kept in the kitchen is real or fake fssai told the exact way to test with water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : स्वयंपाकघरातील हळद चांगली की भेसळयुक्त कसं ओळखाल?

Fssai Tips : FSSAI ने भेसळयुक्त सामग्री तपासण्यासाठी एक सिरिज सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे #Detectingfoodadultera. ...

15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली - Marathi News | indore girl committed suicide due to online gaming | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोट सापडली नाही, पण जे मोबाईल नंबर सापडले आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. ...

दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मित्राचा गळा चिरून केला खून; फरार तरुणाला १२ तासांत ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder of a friend by slitting his throat in a drunken brawl; The fugitive youth was handcuffed in 12 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मित्राचा गळा चिरून केला खून; फरार तरुणाला १२ तासांत ठोकल्या बेड्या

दारुच्या नशेत असलेल्या आरोपीच्या मनात भांडणाचा राग होता ...

 वरचा नाही वाचवणार...! सिद्धार्थबद्दल सलमान मस्करीत बोलला पण तेच खरं झालं...! - Marathi News | Old Clip Of Salman Khan Joking About Sidharth Shukla's Death On Bigg Boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : वरचा नाही वाचवणार...! सिद्धार्थबद्दल सलमान मस्करीत बोलला पण तेच खरं झालं...!

Sidharth Shukla death : ‘बिग बॉस’च्या घरातील सलमान व सिद्धार्थचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय... ...

जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये   - Marathi News | World safest android phone nitrophone 1 announced price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन सादर; जाणून घ्या या फोनची वैशिष्ट्ये  

World safest android phone: जर्मनीच्या IT सिक्यॉरिटी कंपनी Nitrokey ने NitroPhone 1 नावाचा आपला पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. हा जगातील सर्वात सुरक्षित अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...

बायकोनं दिली गुडन्यूज; आनंदी होण्याऐवजी नवऱ्याचा उडाला फ्यूज, कारण... - Marathi News | Wife gets pregnant while husband vasectomy 2 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोनं दिली गुडन्यूज; आनंदी होण्याऐवजी नवऱ्याचा उडाला फ्यूज, कारण...

एका व्यक्तीने सोशल मीडिया साइट रेडिटवर आपली समस्या सांगत लोकांना सल्ला मागितला आहे. तो म्हणाला की, पत्नी प्रेग्नेंट होणं त्याच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. ...

Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Afghanistan Taliban Crisis taliban fighters killed pregnant female police staff in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरचं गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  ...