लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका - Marathi News | AAP may be defeated in Punjab too if that happens Yogendra Yadav expresses doubts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका

आप पक्षाला दिल्लीत मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. या पराभवानंतर आता पक्षात मोठी फूट होऊ शकते असं बोलले जात आहे. ...

दिग्गज शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन; 'बोलावा विठ्ठल' गाण्याने मिळाली ओळख - Marathi News | hindustani Classical vocalist Pandit Prabhakar Karekar passed away at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन; 'बोलावा विठ्ठल' गाण्याने मिळाली ओळख

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने संगीतविश्वातील तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे (prabhakar karekar) ...

एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही; आळंदीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | CCTV footage of the hall where girls sleep in a Warkari institute; Shocking information from Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही; आळंदीतून धक्कादायक माहिती समोर

काहींनी निव्वळ धंदा म्हणूनच या संस्था सुरू केल्या असून, वारकरी शिक्षणाचा जणू काही व्यवसायच मांडला आहे ...

पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात 'या' दोन गोष्टी मिक्स करा, मग बघा कमाल! - Marathi News | Coconut oil and curry leaves and lemon combination to get black hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस काळे करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात 'या' दोन गोष्टी मिक्स करा, मग बघा कमाल!

White Hair Problem : जर खोबऱ्याच्या तेलात काही मिश्रण करून ते वापरलं तर काही दिवसांतच तुमचे पांढरे केस काळे होऊ शकतात. चला जाणून घेऊ उपाय... ...

डॉक्टरला लागली चोरीची चटक, दवाखाना बंद करून बनवली टोळी, १४० कार चोरल्या, अखेर... - Marathi News | Doctor gets addicted to theft, closes clinic and forms gang, steals 140 cars, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरला लागली चोरीची चटक, दवाखाना बंद करून बनवली टोळी, १४० कार चोरल्या, अखेर...

Gujarat Crime News: अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटात धनाजी नावाच्या पात्राला चोरी करण्याचा रोग झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र आता गुजरातमधील बडोदा येथून समोर आलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये चक्क एक डॉक्टर ...

Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव - Marathi News | Jwari Bajar Bhav : New jowar reaches highest price of Rs 4200 per quintal got in Kedgaon Sub Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajar Bhav : केडगाव उपबाजार समितीत नवीन ज्वारीला मिळाला ४२०० रुपये उच्चांकी भाव

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगावला नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ४२०० रुपये, तर उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे. ...

BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स... - Marathi News | get bsnl fancy or vip numbers online check steps  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL द्वारे ऑनलाइन मिळवू शकता VIP किंवा Fancy मोबाईल नंबर, जाणून घ्या स्टेप्स...

BSNL Fancy Numbers : फॅन्सी नंबर देण्यासाठी बीएसएनएलकडून एक सर्व्हिस दिली जाते. ...

कोल्हापुरात फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस मान्यता; क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा - Marathi News | Approval for football academy in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस मान्यता; क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

पूर्ण क्षमतेने कार्यरत करा,  प्राधिकरणसारखे भिजत घोंगडे नको ...

'पहिल्या सीनसाठी तयारी करताना...'; 'शिवा' मालिकेला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | shiva marathi serial actress purva kaushik phadke special post on serial complete one year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्या सीनसाठी तयारी करताना...'; 'शिवा' मालिकेला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत

'शिवा' मालिकेला नुकतंच वर्ष पूर्ण झालंय. त्यानिमित्ताने मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (shiva, purva kaushik) ...