रविवारीही सर्वांनी अलिझंजा बफर गेटमधून वाघाच्या दर्शनासाठी सफारी केली. चार तासांच्या भ्रमंतीनंतरही तेंडुलकर कुटुबीय आणि मित्रपरिवाराला वाघाचे दर्शन झाले नाही. ...
वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून ती परस्पर दुसºयालाच कोणतेही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाºया टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. ...
कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे. ...
ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाडया, आणि टपºया तसेच स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. ...
India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...