लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र  - Marathi News | Did BJP MLA Kumar Ailani forget Marathi?; Letter sent to Municipal Corporation in English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र 

या इंग्रजी पत्रव्यवहाराला उद्धवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. ...

नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार? - Marathi News | The system ran fast for the leader tanaji sawant son, but who will search for the missing 8,000 people? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार?

नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे.  ...

‘समृद्धी’चा ७६ कि.मी.चा शेवटचा टप्पा खुला होणार; मुंबई-नागपूर प्रवास अधिक जलद - Marathi News | The last 76 km stretch of 'Samruddhi Mahamarg' will be opened; Mumbai-Nagpur journey will be faster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’चा ७६ कि.मी.चा शेवटचा टप्पा खुला होणार; मुंबई-नागपूर प्रवास अधिक जलद

सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत. महिनाभरात या वाहनांना मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होणार आहे. ...

टोरेस फसवणूक प्रकरणी तपासच संशयास्पद; नोटीस ऑक्टोबरची, पाठवली जानेवारीत... - Marathi News | Torres fraud case: Investigation suspicious; Notice dated October, sent in January... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोरेस फसवणूक प्रकरणी तपासच संशयास्पद; नोटीस ऑक्टोबरची, पाठवली जानेवारीत...

आयएक्स ग्लोबल घोटाळा प्रकरण, हजारो कोटींच्या घोटाळ्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे याचा आकडा आणखीन वाढला.  ...

‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग डिलीट; महाराष्ट्र सायबरकडून रैना, रणवीरवर गुन्हा दाखल - Marathi News | All episodes of 'India's Got Lalent' deleted; Maharashtra Cyber registers case against Samay Raina, Ranveer allahbadia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग डिलीट; महाराष्ट्र सायबरकडून रैना, रणवीरवर गुन्हा दाखल

लवकर या सर्वांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सायबर विभागाने सांगितले, तसेच प्रेक्षकांना यात साक्षीदार बनविणार असल्याचेही सायबर विभागाने सांगितले. ...

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना मनसेत नवी संधी मिळण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility that the youth will get a new opportunity in MNS by making inactive office bearers sit at home. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना मनसेत नवी संधी मिळण्याची शक्यता

शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी आचारसंहिता बनविण्याचे काम हाती घेतले आहे. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशी समितीला मुदतवाढ; ३१ मार्चपर्यंत द्यावा लागणार अहवाल - Marathi News | Ghatkopar hoarding accident inquiry committee gets extension; report to be submitted by March 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशी समितीला मुदतवाढ; ३१ मार्चपर्यंत द्यावा लागणार अहवाल

अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठीच्या उपाययोजना सुचविणे ही समितीची कार्यकक्षा आहे. मुदतवाढीची मागणी समितीनेच केली होती. ...

जीबीएस रुग्णाचा मृत्यू, मुंबईतील पहिलाच बळी; महापालिका प्रशासन सतर्क, लक्षणे काय?  - Marathi News | GBS patient dies, first victim in Mumbai; Municipal administration alert, what are the symptoms? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएस रुग्णाचा मृत्यू, मुंबईतील पहिलाच बळी; महापालिका प्रशासन सतर्क, लक्षणे काय? 

नायर रुग्णालयात दाखल करण्याच्या १६ दिवस आधी हा रुग्ण पुण्याला जाऊन आला होता, असे स्पष्ट झाले आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी - Marathi News | What is going on in Eknath Shinde mind?; The meeting held by the CM Devendra Fadnavis is again in absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी

या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.  ...