India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले. ...
दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित असून या स्थानकासाठी भूसंपादन लवकरात लवकर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
Crime News: ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे. ...
शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ...