अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. ...
पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते. ...
Laxman Hake : काल लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणाचे आता राज्यभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
शासकीय निवासस्थाने नावावर करून देण्याच्या नावाखाली मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिवानेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना २ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याच्या आरोपाने खळबळ उडाली. ...
Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठा नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...