लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुढचा जन्म रस्ते 'कॉन्ट्रॅक्टर'चा मिळू दे बाबा, अभिनेत्याची उपहासात्मक इच्छा - Marathi News | Let's get the next birth of a road contractor, Baba, the actor hemant dhome expressed his desire after tweet pathole of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढचा जन्म रस्ते 'कॉन्ट्रॅक्टर'चा मिळू दे बाबा, अभिनेत्याची उपहासात्मक इच्छा

रस्ते अपघाताचे एक कारण रस्त्यांवरील खड्डे हेही आहे. विशेषत: पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडतात. गावापासून शहरांपर्यंत, मुंबईसारख्या महानगरांपर्यंत ही समस्या भेडसावते. ...

दिल्लीने केली हैदराबादची कोंडी; आठ गड्यांनी विजय; धवन चमकला, अय्यरचे दमदार पुनरागमन - Marathi News | Delhi beat Hyderabad; Victory by eight wickets; Dhawan shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीने केली हैदराबादची कोंडी; आठ गड्यांनी विजय; धवन चमकला, अय्यरचे दमदार पुनरागमन

सामना सुरू होण्याच्या काही तासांआधी वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हैदराबाद संघाला धक्का बसला. यानंतर त्यांना दिल्लीच्या वेगवान मारा सहन करता आला नाही. ...

नशीब बलवत्तर म्हणून अशोक सराफ थोडक्यात वाचले, एकदा नाही तर दोनदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले - Marathi News | Ashok Saraf surely having a lucky fate, has ditched death twice from accident, check story here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशीब बलवत्तर म्हणून अशोक सराफ थोडक्यात वाचले, एकदा नाही तर दोनदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले

अशोक सराफ यांना फारसे प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. फारसे सिनेमात आता ते झळकत नसले तरी कुटुंबास वेळ घालवताना दिसतात. ...

Corona endemicity: कोरोना लाटांत मोजायचे सोडून द्या; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | Corona endemicity: Stop counting corona in waves; Serious warning from experts | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य : कोरोना लाटांत मोजायचे सोडून द्या; तज्ज्ञांचा गंभीर इशारा, नाहीतर...

corona virus approach: कोरोना केस आणि मृत्यूंचा आकडा पाहून लाटांचे अनुमान लावण्याचे नुकसान झाले आहे. इंग्लंड सारख्या देशांमध्ये कोरोनाची तिसरी, चौथी लाट आल्याचे दावे करण्यात आले. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. ...

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे! - Marathi News | 7th pay commission latest news 5 benefits before increasing da of government employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3 टक्के वाढ होण्यापूर्वी मिळतील 5 फायदे!

7th Pay Commission: या सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा डीए आणि डीआरच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ...

मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक - Marathi News | Murder of daughter and a boy; The body was hung to the tree, the girl's father was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले. ...

Narendra Modi : पाऊस पडत असतानाही मोदींच्या स्वागताला विमानतळावर भारतीयांची हजेरी - Marathi News | Narendra Modi : Crowds of Indians at the airport to welcome Modi even in the pouring rain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Narendra Modi : पाऊस पडत असतानाही मोदींच्या स्वागताला विमानतळावर भारतीयांची हजेरी

Narendra Modi : मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे बडे अधिकारी हजर होते. तर, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंह संधू हेही विमानतळावर हजर होते ...

Marathi Jokes: नवरा शेजारणीसोबत पिक्चरला गेला; बायकोनं विचारताच तोंड वर करून म्हणाला... - Marathi News | Marathi Jokes wife angry after Husband went for movie with neighbor | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :नवरा शेजारणीसोबत पिक्चरला गेला; बायकोनं विचारताच तोंड वर करून म्हणाला...

Marathi Jokes: नवरा शेजारणीसोबत पिक्चरला गेल्यानं बायको संतापली ...

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील ठसकेबाज अक्कासाहेबांचा खऱ्या आयुष्यातील नवरा व मुलगा बघा - Marathi News | know about sundara manamadhe bharli fame akkasaheb aka Rupa Shirsat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील ठसकेबाज अक्कासाहेबांचा खऱ्या आयुष्यातील नवरा व मुलगा बघा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अक्कासाहेबांची ही भुमिका कोणी साकारलीये माहितीये? ...