लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही; महाजनांचा पलटवार - Marathi News | bjp leader girish mahajan criticised eknath khadse on ed and corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही; महाजनांचा पलटवार

कोरोनामुक्त झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे. ...

"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव" - Marathi News | Responsibility for providing water to citizens of 27 villages lies with state government says ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव"

Ravindra Chavan And 27 Villages Water : मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा ...

धक्कादायक! हेल्मेट घातलं नाही म्हणून पतीला शिक्षा; गरोदर पत्नीनं ३ किलोमीटर चालून पोलीस स्टेशन गाठलं - Marathi News | Pregnant woman husband three hours lockup odisha helmet challan pregnant woman walk 3 km odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हेल्मेट घातलं नाही म्हणून पतीला शिक्षा; गरोदर पत्नीनं ३ किलोमीटर चालून पोलीस स्टेशन गाठलं

Crime News : यावेळी बिक्रमने माझ्याजवळ पुरेसे पैसै नाहीत आणि जे पैसै आहेत जे पत्नीला दवाखान्यात  लागणार आहेत असे सांगितले.   ...

...अन् विराट-रोहितमधला दुरावा संपला; वाचा सुखावणाऱ्या 'पॅचअपची' इनसाईड स्टोरी - Marathi News | irat Kohli And Rohit Sharma Renew Their Friendship In Quarantine And With Ravi Shastri S Guidance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...अन् विराट-रोहितमधला दुरावा संपला; वाचा सुखावणाऱ्या 'पॅचअपची' इनसाईड स्टोरी

irat Kohli And Rohit Sharma Renew Their Friendship In Quarantine And With Ravi Shastri S Guidance: कोरोना कामी आला, नियमांचा फायदा झाला; 'असा' संपला विराट-रोहितमधील दुरावा ...

"११ लोकांचा मृत्यू झाला तरीही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar said, "Even though 11 people died, the ruling Shiv Sena's love for Sunrise Hospital still remains" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"११ लोकांचा मृत्यू झाला तरीही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम"

BJP Leader Atul Bhatkhalkar : मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. ...

मी खूप चुका केल्यात...!  40 वर्षांनंतर  विजयता पंडितने कुमार गौरवसोबतच्या अफेअरवर सोडले मौन - Marathi News | vijayta pandit talks about her alleged affair with kumar gaurav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी खूप चुका केल्यात...!  40 वर्षांनंतर  विजयता पंडितने कुमार गौरवसोबतच्या अफेअरवर सोडले मौन

‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि 40 वर्षांपूर्वी एक चेहरा सर्वांच्या डोळ्यात भरला. हा चेहरा होता अभिनेत्री विजयता पंडितचा. ...

Nanded Attack on Police: होता जिवा म्हणून... पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला बॉडीगार्डनं स्वतःच्या पाठीवर घेतला, रक्तबंबाळ झाला! - Marathi News | Nanded Attack on Police: Shiva survived as there was Jiva; The bodyguard picked up the spear thrown at the superintendent of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nanded Attack on Police: होता जिवा म्हणून... पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला बॉडीगार्डनं स्वतःच्या पाठीवर घेतला, रक्तबंबाळ झाला!

Nanded Attack on Police: पोलिस अधीक्षकांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षक असलेल्या दिनेश पांडे यांनी पाठीवर घेत त्यांचे प्राण वाचविले. ...

JOB Alert: सारस्वत बँकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यास उद्या शेवटचा दिवस - Marathi News | Saraswat Bank: Job opportunities in Saraswat Bank; Tomorrow is the last day to apply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :JOB Alert: सारस्वत बँकेत नोकरीची संधी; अर्ज करण्यास उद्या शेवटचा दिवस

Saraswat Bank BDO Application 2021: सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. ...

CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, श्रीकांत शिंदेंची मागणी - Marathi News | CoronaVirus in Kalyan-Dombivali: Increase Corona Vaccination Centers and Contact Tracing in Kalyan-Dombivali, demands Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, श्रीकांत शिंदेंची मागणी

CoronaVirus in Kalyan-Dombivali : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयावर आयुक्तांसोबत खासदार शिंदे यांनी चर्चा केली. ...