मुळात नेहा दिसायला सुंदर होती. त्यामुळे वेळीच तिच्यातले टॅलेंड ओळखून तिच्या शेजारीऱ्यांनी तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला होता. नेहानेही या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आणि मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. बघता ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. त्यानंतर पुढील २४ तासांत ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल. ...
राज्यात कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र, गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपापल्या गावी गेले आणि गणेशोत्सवानंतर घरी परतले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी गणेशोत्सवानंतर दहा दिवस परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ...
शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ...
जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. ...