लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...खासगी विमान माघारी फिरले, तानाजी सावंतांच्या मुलाचं ‘बेपत्ता’नाट्य; काय घडला घटनाक्रम? - Marathi News | Private plane turned back to Pune, Tanaji Sawant son 'missing' drama; What happened ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...खासगी विमान माघारी फिरले, तानाजी सावंतांच्या मुलाचं ‘बेपत्ता’नाट्य; काय घडला घटनाक्रम?

चार्टर्ड प्लेनने मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता, गोंधळानंतर परत आला ...

‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई - Marathi News | Municipal Corporation on alert to prevent the spread of 'GBS'; Action taken against 12 RO plants and 23 RO ATMs in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई

आढळलेल्या ३५ आरओ प्लांट आणि आरओ एटीएमवर सोमवारी (दि. १०) महापालिकेने कारवाई केली. ...

पालकमंत्री नसल्याने बैठका रखडल्या; अर्थमंत्र्यांनी नाशिक, रायगडच्या बैठकाच घेतल्या नाहीत - Marathi News | Meetings were delayed due to the absence of the Guardian Minister; Finance Minister did not hold meetings in Nashik and Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्री नसल्याने बैठका रखडल्या; अर्थमंत्र्यांनी नाशिक, रायगडच्या बैठकाच घेतल्या नाहीत

सोमवारी अर्थमंत्र्यांनी कोकण आणि नाशिक विभागाच्या बैठका घेतल्या. मात्र,पालकमंत्री नसल्याने रायगड आणि नाशिकच्या बैठका झाल्या नाहीत.  ...

तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Who are the two people going to Bangkok with Tanaji Sawant's son? What's the real story? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सामंत यांचे काल अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. ...

"अन्न सुरक्षेपासून अद्यापही १४ कोटी लोक वंचित; लवकरात लवकर जनगणना करावी" - Marathi News | "14 crore people still deprived of food security; census should be conducted as soon as possible" Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अन्न सुरक्षेपासून अद्यापही १४ कोटी लोक वंचित; लवकरात लवकर जनगणना करावी"

अद्यापही अन्नसुरक्षा कायद्याद्वारे निश्चित केलेली लाभार्थींची संख्या २०११च्या जनगणनेवर आधारित आहे ...

Maharashtra Weather Update: धुळ्यात 'या' ठिकाणी सर्वाधिक तापमनाची नोंद; वाचा IMD रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: Highest temperature recorded in 'this' district of Dhule; Read IMD report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळ्यात 'या' ठिकाणी सर्वाधिक तापमनाची नोंद; वाचा IMD रिपोर्ट

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. धुळ्याच्या 'या' जिल्ह्यात सर्वाधिक तापमनाची नोंद करण्यात आली आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर ...

सोशल मीडियावर फोटो, Reel टाकाल तर व्हाल ब्लॅकमेल; अल्पवयीन मुली ठरताहेत बळी  - Marathi News | If you post photos, reels on social media, you will be blackmailed; Minor girls are becoming victims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर फोटो, Reel टाकाल तर व्हाल ब्लॅकमेल; अल्पवयीन मुली ठरताहेत बळी 

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलच्या आकडेवारीनुसार, भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

अमेरिकेत १२ दिवसांत चौथा विमान अपघात, धावपट्टीवर उभ्या विमानावर आदळलं दुसरं विमान    - Marathi News | Fourth plane crash in America in 12 days, second plane hits plane parked on runway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १२ दिवसांत चौथा विमान अपघात, धावपट्टीवर उभ्या विमानावर आदळलं दुसरं विमान   

Plane Crash In USA: अमेरिकेमध्ये विमान अपघातांची मालिका सुरूच असून, मागच्या १२ दिवसांमध्ये देशात चौथा विमान अपघात झाला आहे. आता अॅरिझोना राज्यातील स्कॉट्सडेल विमान तळावर दोन खाजगी विमानांची टक्क झाल्याने अपघात झाला आहे. ...

भारताच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये सर्वात मोठी एआय ॲक्शन समिट; AI चं ठरेल भवितव्य - Marathi News | India co-chairs largest AI Action Summit in Paris; Future of AI to be decided | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये सर्वात मोठी एआय ॲक्शन समिट; AI चं ठरेल भवितव्य

अमेरिकेसोबत सुरक्षा करार होण्याची आशा ...