लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गो इंडिगोने आता एअर इंडियाची जागा घेतली; प्रवाशाकडून विंडो सीटचे जादा पैसे घेतले पण विंडोच नाही दिली... - Marathi News | how funny Go IndiGo has now replaced Air India; charged extra money from passengers for window seats but did not provide a window... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गो इंडिगोने आता एअर इंडियाची जागा घेतली; प्रवाशाकडून विंडो सीटचे जादा पैसे घेतले पण विंडोच नाही दिली...

सरकारी असताना एअर इंडिया दर आठवड्याला सोशल मीडियात चर्चेत असायची. आता टाटाने घेतल्यापासून ही संख्या कमी झाली आणि गो इंडियाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ...

१० वी पास युवकाने बनवली कंपनी, डायरेक्टर होऊन केला प्रताप; पोलीस अधिकारी हैराण - Marathi News | A 10th pass youth from Noida cheated many people, looted 10 crores. Police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० वी पास युवकाने बनवली कंपनी, डायरेक्टर होऊन केला प्रताप; पोलीस अधिकारी हैराण

विशेष म्हणजे या फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड १० वी शिकलेला अरिहंत होता ...

...तर तुम्ही हिमालयात जाऊन साधूसंत व्हा; सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड - Marathi News | then you should go to the Himalayas and become a saint Jitendra Awhad lashed out at Suresh Dhasa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तुम्ही हिमालयात जाऊन साधूसंत व्हा; सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

रश्मी देसाई दुसरं लग्न करतेय? म्हणाली, "अनेकदा चुकीचा नंबर लावल्यानंतर..." - Marathi News | rashami desai ready to get married again says family is in search of suitable partner for me | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रश्मी देसाई दुसरं लग्न करतेय? म्हणाली, "अनेकदा चुकीचा नंबर लावल्यानंतर..."

रश्मीचा पहिला पती कोण होता? का झाला घटस्फोट? ...

Grape Farmer : द्राक्ष बागायतदारांनी व्यवहारासाठी घाई करू नये, बागायतदार संघाचे आवाहन  - Marathi News | Latest News Grape farmer should not rush to make transactions, appeals growers' association | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागायतदारांनी व्यवहारासाठी घाई करू नये, बागायतदार संघाचे आवाहन 

Grape Farmer : निफाड तालुक्यातील ओझर येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. ...

'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुणीवर जीवघेणा हल्ला  - Marathi News | A love triangle leads to a fatal attack on a young woman on a jogging track in Nashik during Valentines Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुणीवर जीवघेणा हल्ला 

ज्या तरुणाने धारदार शस्त्राने वार केले तो घटनास्थळावरून फरार झाला असून मुंबई नाका पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले - Marathi News | Sarpanchs of 42 villages unite in Pachgaon against Kolhapur boundary expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपलं गावच भारी!, कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात ४२ गावांचे सरपंच पाचगावात एकवटले

विश्वासात न घेता हद्दवाढ लादल्यास आंदोलनाचा इशारा ...

चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण - Marathi News | Saif Ali Khan Refuses To Keep Gun At Home After Knife Attack Here's Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही सैफ घरात ठेवणार नाही बंदूक, अभिनेत्याने सांगितलं कारण

सैफ अली खान पहिल्यांदाच जीवघेण्या हल्ल्याबद्दल व्यक्त झाला आहे. ...

"ही तुझ्या कामाची पोचपावती", 'सनम तेरी कसम'ला मिळालेलं यश पाहून जॉन अब्राहमची पोस्ट; हर्षवर्धनचं केलं कौतुक - Marathi News | sanam teri kasam re released actor john abraham congratulate harshvardhan rane after success of movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही तुझ्या कामाची पोचपावती", 'सनम तेरी कसम'ला मिळालेलं यश पाहून जॉन अब्राहमची पोस्ट; हर्षवर्धनचं केलं कौतुक

'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) या चित्रपटाचं नाव सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. ...