लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिक्षाचालक ,पथारी व्यावसायिक यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत द्या: गिरीश बापट यांची मागणी - Marathi News | Provide immediate economic help of government to all beneficiaries including rickshaw, street businessman: Girish Bapat's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालक ,पथारी व्यावसायिक यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत द्या: गिरीश बापट यांची मागणी

रिक्षा चालक, पथारी व्यावसायिक यांचा व्यवसाय गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. ...

अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत - Marathi News | Ajinkya Rahane contributes 30 Oxygen Concentrators to Mission Vayu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

Ajinkya Rahane: अजिंक्य राहणेनं कोरोना संकटात खास महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली आहे.  ...

बेवारस पडलेल्या सेक्स टॉयला लोक समजले ग्रेनेड बॉम्ब, उडाली खळबल; अन्... - Marathi News | Germany Police got sex toy after people reports for grenade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेवारस पडलेल्या सेक्स टॉयला लोक समजले ग्रेनेड बॉम्ब, उडाली खळबल; अन्...

सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, दक्षिणी जर्मनीतील बवेरियन शहरात जॉगिंग करत असलेल्या एका महिलेला पारदर्शक पॉलिथीनमध्ये ग्रेनेड बॉम्ब सारखी गोष्ट पडलेली दिसली. सुरुवातीला तर ही महिला घाबरली. मग... ...

‘मुलगी झाली हो’ मालिकेची चिंता वाढली,या कलाकाराला कोरोनाची लागण झाली - Marathi News | Mulgi zali ho marathi actor kiran mane corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुलगी झाली हो’ मालिकेची चिंता वाढली,या कलाकाराला कोरोनाची लागण झाली

मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार - Marathi News | First batch of SputnikV vaccine arrives in Hyderabad India coronavirus third phase vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासूनच झाली सुरूवात. हैदराबादमध्ये दाखल झाली पहिली खेप ...

Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं - Marathi News | Covid-19 vaccine: What to eat before and after taking Corona vaccine ?; Experts said | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं

Corona Vaccination: देशात आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ...

IPL 2021: रियान पराग जेव्हा वीरेंद सेहवागची नक्कल करतो..., पाहा भन्नाट Video - Marathi News | IPL 2021 Riyan Parag perfectly mimics Virender Sehwags expressions while batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: रियान पराग जेव्हा वीरेंद सेहवागची नक्कल करतो..., पाहा भन्नाट Video

IPL 2021: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) यानं त्याच्या हटके स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे कोरोनामुळे झाले निधन, म्हणाली- 'सगळ्यात मोठा आधारस्तंभ गमावला' - Marathi News | Actress Sneha Wagh's father dies due to corona, says 'lost the biggest pillar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे कोरोनामुळे झाले निधन, म्हणाली- 'सगळ्यात मोठा आधारस्तंभ गमावला'

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या वडिलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. ...

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप - Marathi News | Objection to the team that went to Goa to shoot the serial 'Aai Majhi Kalubai' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप

Aai Majhi Kalubai : सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सध्या अलका कुबल निर्मित 'आई माझी काळुबाई' ही मालिका चालू आहे. या मालिकेचे काही भाग गोव्यात चित्रित होणार आहेत. ...