लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आणखी त्रास झाला कारण..."; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव - Marathi News | milind gawali visit chhatrapati shivaji maharaj museum in mumbai and share experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणखी त्रास झाला कारण..."; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

मिलिंद गवळींनी नुकतंच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला भेट देऊन तिथला अनुभव शेअर केलाय (milind gawali) ...

CCI's Cotton Procurement : अमरावतीत स्टॉक फुल्ल; 'सीसीआय'ची खरेदी मंदवण्याचे काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | CCI Cotton Procurement : latest news Stocks are full in Amravati; Read in detail what is the reason for slowing down the procurement of 'CCI' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावतीत स्टॉक फुल्ल; 'सीसीआय'ची खरेदी मंदवण्याचे काय आहे कारण वाचा सविस्तर

CCI's Cotton Procurement : 'सीसीआय'द्वारा (CCI) जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी होत आहे. यासाठी त्यांनी स्थानिक जिनिंगसोबत (Ginning) करार केले. परंतू गेल्या काही दिवसांपासून कापसाची खरेदी मंदगतीने सुरू आहे काय आहे कारण ते वाचा सविस्तर ...

जगभर: हाय हिल्स घालून 'तो' मॅरेथॉनमध्ये धावला...! - Marathi News | Around the world: He ran a chicago marathon wearing high heels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: हाय हिल्स घालून 'तो' मॅरेथॉनमध्ये धावला...!

Man runs marathon in high heels: शिकागो मॅरेथॉन ही कर्टिसच्या आयुष्यातील ३१०वी मॅरेथॉन होती. ...

महाराष्ट्रातील शौकीन चोरटा, त्याने बारगर्ल गर्लफ्रेंडला तीन कोटींचा बंगला गिफ्ट दिला; अभिनेत्रीसोबत डेटसाठी... - Marathi News | An avid thief from Maharashtra gifted a bungalow worth Rs 3 crore to his bargirl girlfriend; went on a date with the actress... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शौकीन चोरटा, त्याने बारगर्ल गर्लफ्रेंडला तीन कोटींचा बंगला गिफ्ट दिला; अभिनेत्रीसोबत डेटसाठी...

एका घरफोडी प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी या राष्ट्रीय स्तरावरील चोरट्याला अटक केली आहे. ...

गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न - Marathi News | SBI amrit kalash FD is the best for investment How much return will you get on 5 lakhs in a 400 days FD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न

SBI Fixed Deposit Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. कारण एफडीमध्ये पैसे गुंतवून पैसे गमावण्याची भीती नसते. ...

फिडे प्रमुखांनी राजीनामा द्यावा; ग्रँडमास्टर कार्लसनची मागणी, जागतिक बुद्धिबळात काय घडलं? - Marathi News | Grandmaster Magnus Carlsen has called for the resignation of FIDE chief arkady dvorkovich | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिडे प्रमुखांनी राजीनामा द्यावा; ग्रँडमास्टर कार्लसनची मागणी, जागतिक बुद्धिबळात काय घडलं?

जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) प्रमुख अर्कडी डोरकोविच यांच्याविरोधात गंभीर आरोप ...

संपूर्ण देशात 'नॉनवेज'वर बंदी आणली पाहिजे; खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी - Marathi News | Non Vegetarian food should be banned in the country throughout - MP Shatrughan Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात 'नॉनवेज'वर बंदी आणली पाहिजे; खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी

नॉर्थ इंडियात मम्मी आणि नॉर्थ ईस्टमध्ये यम्मी ही निती चालणार नाही असं सांगत खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मासांहार बंदीवर भाष्य केले. ...

कधी ना कधी तुम्ही SIP Calculator वापरलंच असेल, माहितीये का हे कसं काम करतं? सोप्या भाषेत पाहा - Marathi News | You must have used SIP Calculator do you know how it works Let s see in simple terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी ना कधी तुम्ही SIP Calculator वापरलंच असेल, माहितीये का हे कसं काम करतं? सोप्या भाषेत पाहा

Mutual Fund SIP Calculator: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. बाजारातील गुंतवणूकदारही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ज्याद्वारे छोटे गुंतवणूकदार सहजपणे मोठे फंड बनवू शकतात. ...

मध्य प्रदेशातील मुलींसाठी आनंदाची बातमी; मोहन सरकार आज मोफत ई-स्कूटी वाटप करणार  - Marathi News | MP CM Yadav to Distribute E-Scooties to 7,900 Meritorious Government School Students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील मुलींसाठी आनंदाची बातमी; मोहन सरकार आज मोफत ई-स्कूटी वाटप करणार 

मोहन सरकार सरकारने राज्यातील ७,९०० हुशार मुलींना मोफत ई-स्कूटी देण्याची घोषणा केली आहे. ...