old vehicles : देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी या वाहनांची एकूण संख्या आणि अन्य बाबींची महिती एकत्रित केली जात आहे. ...
Stock Market : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या अस्थिर वातावरणाबरोबरच देशामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे बाजाराला चिंता वाटत असून त्यामुळेच बाजारावर काहीसे मंदीचे मळभ दाटून आलेले दिसत आहे. ...
Indian economy News : भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगली असून, ती सुधारणेच्या मार्गावरून जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ चांगली झालेली दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे ...
coronavirus : संपूर्ण देशाला हा प्रश्न पडलाय, की केवळ महाराष्ट्रातच इतक्या प्रचंड प्रमाणात रुग्ण का सापडत आहेत? पश्चिम बंगाल, तामिळनाडू या मोठ्या राज्यांसह केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. हजारो, लाखोंच्या जाहीर सभा हो ...
Deepali Chavan Suicide Case: घनदाट अरण्यामध्ये वनविभागाच्या भ्रष्ट, सरंजामी वृत्तीच्या विषवल्ली रुजलेल्या आहेत ! तरुण महिला अधिकाऱ्याचा जीव घेणारी ही मुजोरी उखडून फेकली पाहिजे! ...
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा ...
Shiv Sena criticize NCP : शिवेसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रविवारच्या लेखात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. ...
जम्मू-काश्मीरचा २०१४ मध्ये असलेला ३४,५५० कोटी रुपयांचा खर्च २०१९ मध्ये वाढून ६४,५७२ कोटी रुपयांपर्यंत गेला अहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)ने म्हटले आहे. या एकूण खर्चात महसुली खर्चासह इतर खर्चाचा समावेश आहे. ...