नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाने जितके खून केले, ते सगळेच हिंदू होते, असे जाधव म्हणाले. ...
गिरगाव चौपाटीवरील बंदर बंद करण्यात आले आहे. मच्छीमारांसह अन्य बोटींच्या मालकांनीही आपल्या बोटी या चौपाटीवरून हटवाव्यात, असे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहेत. ...