लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं! 'दशावतार'मधील 'ऋतुचक्र' रिलीज; प्रियदर्शिनी-सिद्धार्थचा रोमान्स - Marathi News | dashavatar marathi movie rutuchakra song released starring priyadarshini indalkar and siddharth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं! 'दशावतार'मधील 'ऋतुचक्र' रिलीज; प्रियदर्शिनी-सिद्धार्थचा रोमान्स

'दशावतार' मधलं प्रेमगीत ऐकलंत का? कोकणकन्येने दिलाय आवाज ...

महाराष्ट्रात शिक्षणाची वाट अजूनही खडतरच; मेळघाटात नदी पार करून शिक्षकांना जावे लागते शाळेत - Marathi News | The path to education in Maharashtra is still difficult; teachers have to cross the river in Melghat to go to school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्रात शिक्षणाची वाट अजूनही खडतरच; मेळघाटात नदी पार करून शिक्षकांना जावे लागते शाळेत

Amravati : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मेळघाटातील खुटिदा गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना दररोज पुलाअभावी खंडू नदीपात्र ओलांडावे लागते. ...

Beed: बसमधून उतरताना साडी अडकून महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, अंबाजोगाईतील घटना - Marathi News | Beed: Female employee dies after getting stuck in saree while getting off bus, incident in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: बसमधून उतरताना साडी अडकून महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, अंबाजोगाईतील घटना

हा अपघात की चालकाचा निष्काळजीपणा? स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ३५ वर्षांच्या सेवेनंतर एक दुर्दैवी अंत. ...

"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले - Marathi News | Maratha reservation agitation in Mumbai Udayanraje's first reaction; spoke clearly says No matter what the topic I always rush | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले

...नाही तर मला काय, यापूर्वी मी अंतरवलीला गोलोच होतो ना. मराठा आरक्षणाचा विषय असू देत, कुणावर अन्यायाचा विषय असूदेत अथवा कुठलाही विषय असूदेत, मी नेहमी धाऊन जातच असतो. ...

Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra rain Heavy rains in few district for next five days of September, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ...

शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या - Marathi News | EPF vs Stock Market Why Your PF is a Better Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या

Investment Tips : फक्त ८.२५% वार्षिक व्याज देणाऱ्या ईपीएफने कर सवलत आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळे पाच वर्षांत १७.७५ लाख रुपयांचा परतावा देऊन शेअर बाजाराला मागे टाकले. ...

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला - Marathi News | Big news regarding Maratha reservation! 4 government ministers including Radhakrishna Vikhe Patil meet Manoj Jarange Patil with final draft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला

मराठा आरक्षणाबाबत तयार झालेला अंतिम मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला ...

पिढीजात दागिने,पौर्णिमेची अनोखी थीम.अश्विनीच्या बदलापूरच्या घरी गौरींचा थाट आणि सहकुटुंब मुलाखत - Marathi News | Generational jewelry, unique theme of Pournima. Gauri's celebration and family interview at Ashwini's Badlapur home | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :पिढीजात दागिने,पौर्णिमेची अनोखी थीम.अश्विनीच्या बदलापूरच्या घरी गौरींचा थाट आणि सहकुटुंब मुलाखत

पिढीजात दागिने,पौर्णिमेची अनोखी थीम.अश्विनीच्या बदलापूरच्या घरी गौरींचा थाट आणि सहकुटुंब मुलाखत ...

भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल - Marathi News | Information given to Pakistan from Bhakra Dam to Airbase; Chargesheet filed against famous YouTuber jasbir singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल

जसबीर सिंगने पाकिस्तानला अनेक संवेदनशील माहिती पुरवली आहे. यामध्ये भाक्रा नांगल धरण, एका महत्त्वाच्या लढाऊ हवाई तळाची आणि एका मोठ्या लष्करी तळाची छायाचित्रे आणि गोपनीय माहितीचा समावेश आहे. ...