मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...
प्रिया बापट बरोबरच उमेश कामतलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. ...
India's tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार असताना बीसीसीआयनं जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्याची घोषणा केलीय. ...
कोरोना काळात कुठलेही योगदान दिले नाही, काहीही मदत केली नाही, असा आरोप करत लोक अमिताभ यांना ट्रोल करत आहेत. आता या ट्रोलर्सला अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे उत्तर दिले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली आहे. मृतांच्या आक़डा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...