लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mucormycosis: डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी?; रुग्णालयाचा बोलण्यास नकार - Marathi News | first death in maharashtra due to mucormycosis no response from hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी?; रुग्णालयाचा बोलण्यास नकार

Mucormycosis: म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याची मुलानं दिली माहिती; सध्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू ...

Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड - Marathi News | global teacher prize winner ranjitsinh disale joined new global student prize academy | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Ranjitsinh Disale: अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड

Ranjitsinh Disale: ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. ...

SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; मोफत मिळतील हे 5 मोठे फायदे! - Marathi News | Big news for customers who have a salary account at SBI; Here are 5 great benefits to get for free! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; मोफत मिळतील हे 5 मोठे फायदे!

SBI salary account: बँकेकडून सॅलरी अकाऊंट उघडणाऱ्या ग्राहकांना खास सुविधा देण्यात येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators - Marathi News | CoronaVirus Live Updates Ola announces doorstep delivery of free oxygen concentrators | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus Live Updates : अरे व्वा! कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators

Ola Announces Doorstep Delivery Of Free Oxygen Concentrators : ओला फाऊंडेशनने गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अ‍ॅपद्वारे शक्य होईल. ...

आमदार रणजीत कांबळेंना अटक करा, अन्यथा...; भाजपा खासदारांचा थेट इशारा  - Marathi News | Arrest MLA Kamble, otherwise ...; Direct warning from BJP MPs ramdas tadas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमदार रणजीत कांबळेंना अटक करा, अन्यथा...; भाजपा खासदारांचा थेट इशारा 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराची ध्वनीफीत व्हॉयरल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशीरा वर्धा शहर पोलीस ठाण्यात आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीने चाहत्यांसोबत शेअर केले तिचे लॉकडाऊन रुटीन Watch Video - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Arundhati Aka Madhurani Gokhale interacts with fans sharing her routine during lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीने चाहत्यांसोबत शेअर केले तिचे लॉकडाऊन रुटीन Watch Video

या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना ख-या आयुष्यातल्या अरुंधतीविषयी अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. ...

शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं! अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’ - Marathi News | indian idol 12 backlash on kishore kumar episode son amit kumar says did it for money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं! अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’ एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे, यात शंका नाही. पण या शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. ...

हृदयद्रावक! मुलाला कोरोना झाला म्हणून बापानं नातंच तोडलं; स्टेशनवर सोडून गेला पळून   - Marathi News | West bengal father broke relationship with his covid infected son and left at the railway station kolkata | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयद्रावक! मुलाला कोरोना झाला म्हणून बापानं नातंच तोडलं; स्टेशनवर सोडून गेला पळून  

father broke relationship with his covid infected son : काही तासांच्या तपासणीनंतर  लहान मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं. ...

Well Done : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना मोठं यश; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गोळा केले ५ कोटी! - Marathi News | Virat Kohli-Anushka Sharma Covid-19 fundraiser crosses ₹5cr mark, Just ₹1.78cr less to achieve target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Well Done : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना मोठं यश; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी गोळा केले ५ कोटी!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक आनंदाची बातमी सांगितली ...