लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यातील कोणतीही एक गोष्ट वापरा; एका रात्रीत चेहरा चमकदार बनवा - Marathi News | Remedies to make your face glow overnight. | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :यातील कोणतीही एक गोष्ट वापरा; एका रात्रीत चेहरा चमकदार बनवा

चेहरा उजळण्यासाठी ब्युटी पार्लरच्या फेऱ्या मारून आणि घरगुती उपाय करून कंटाळला असाल तर यातील कोणतीही एक गोष्ट वापरून पाहा. परीणाम आपोआप जाणवेल. ...

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे १० दिवस उपाशी, ५० वर्षांच्या गृहस्थावर उपचाराविना घरात कोंडून राहण्याची वेळ  - Marathi News | Shocking: 10 days without food due to lockdown; Time on 50 years person lock into home without treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! लॉकडाऊनमुळे १० दिवस उपाशी, ५० वर्षांच्या गृहस्थावर उपचाराविना घरात कोंडून राहण्याची वेळ 

पुण्यातील राजेंद्रनगरमधील धक्कादायक प्रकार; सामाजिक कार्यकर्त्यांची मदतीसाठी धाव.... ...

“जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला, मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारकडून खेळखंडोबा” - Marathi News | Maratha Reservation: BJP Chandrakant Patil Criticized Thackeray government over CM Meet Governor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला, मराठा आरक्षणाचा आघाडी सरकारकडून खेळखंडोबा”

BJP Target CM Uddhav Thackeray Over Maratha Reservation: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका, मराठा आरक्षणासाठी केंद्राने निर्णय घ्यावा यासाठी निवेदन दिले. पण असे केवळ निवेदन देणे पुरेसे नाही ...

CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसार - Marathi News | CoronaVirus News Two Ward Boys Removed Oxygen Pipe From Hospitalized Covid Woman Face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसार

CoronaVirus News: मुलानं धाव घेतल्यानं महिलेचा जीव वाचला; दोन्ही वॉर्ड बॉय फरार ...

PHOTOS : ही चिमुकली आहे आजघडीची लोकप्रिय अभिनेत्री, ओळख हिची ‘फुल्ल संस्कारी’ - Marathi News | nationa award winner south actress keerthy suresh beautiful pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ही चिमुकली आहे आजघडीची लोकप्रिय अभिनेत्री, ओळख हिची ‘फुल्ल संस्कारी’

होय, साऊथची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री तुम्हाला स्क्रिनवर कधीच तोकड्या कपड्यांमध्ये दिसणार नाही. ...

Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली - Marathi News | mumbai corona updates today total positive patients 1717 and 6082 patients recovered and discharged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे. ...

‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Will immediately provide land in Pune for Bharat Biotech Ajit Pawar coronavirus covid 19 vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती

Corona Vaccine :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध :  उपमुख्यमंत्री ...

Coronavirus: कोरोनाबाबत जारी झाली नवी नियमावली, आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणीची गरज नाही - Marathi News | Coronavirus: New rules issued for coronavirus, no need for RT-PCR test to travel from one state to another | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाबाबत जारी झाली नवी नियमावली, आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR चाचणीची गरज नाही

Coronavirus in India: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ...

मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कार - Marathi News | After the death the family maintains distance after covid suspect women dies in village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कार

स्वत: तहसिलदार रजनी यादव यांनी पीपीई किट्स घालून महिलेवर अंत्यसंस्कार केले. ...