लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिग्दर्शक महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज - Marathi News | Motion poster of director mahesh kanda's 'kandil' released on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणा-या स्लममधील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. ...

CoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय - Marathi News | Puducherry Reports Highest Single Day Coronavirus Cases And Deaths Yanam Has Highest Positivity Rate In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय

CoronaVirus News: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ९६.९ टक्क्यांवर; देशात सर्वाधिक असल्यानं प्रशासन चिंतेत ...

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ - Marathi News | Bear dies along with three tiger cubs in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात वाघाच्या तीन बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू, वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ

Bhandara : भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुधवारी सकाळी ७ वाजता वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. ...

Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp narayan rane slams thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका

Maratha Reservation: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...

कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...' - Marathi News | Amitabh Bachchan appealed to the people to remain steadfast in the crisis of Corona, saying - 'Stop or you ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'

कोरोनाच्या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. ...

“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams health minister rajesh top 18 44 corona vaccination stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोग्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस”; अतुल भातखळकर यांचा निशाणा

Covid 19 Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे जे लसीकरण सुरू होते, ते ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींमधूनच, भातखळकर यांचा आरोप ...

नवरा कसा पाहिजे? चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर - Marathi News | majha hoshil na fame gautami deshpande talks about husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा कसा पाहिजे? चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर

Gautami Deshpande : ‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडेनं चाहत्यांना सांगितलं गुपीत ...

Beraking; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Beraking; Transfers of Police Officers in Solapur Rural Police Force | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Beraking; सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

Corona vaccination : सर्वाधिक लसीकरण केल्यानंतरही या देशात वाढताहेत कोरोना रुग्ण, WHO ही चिंतीत  - Marathi News | Corona vaccination: Corona patients continue to grow in Seychelles, despite high vaccination, WHO concerned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccination : सर्वाधिक लसीकरण केल्यानंतरही या देशात वाढताहेत कोरोना रुग्ण, WHO ही चिंतीत 

Coronavirus in Seychelles : आफ्रिका खंडातील सेशेल्स या देशात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लोक पुन्हा एकदा कोरोना लसीबाबत चिंता वाढली आहे. ...