म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Yogi Adityanath Akhilesh Yadav selfie Fact Check : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत सेल्फी काढल्याचा दावा केला जात आहे ...
Mumbai Traffic Police Video: एखाद्याने नियम मोडला, किंवा त्याला थांबविले तर आता पोलीस त्यांच्या खासगी मोबाईलमध्ये देखील त्या वाहनाचा फोटो काढू शकत नाहीत, असा नियम आहे. परंतू, बऱ्याचदा पोलीस फोटो काढून वाहनचालकांना घाबरविण्याचा, त्यांच्याकडून पैसे काढ ...
आरोपांनंतर, संबंधित सावत्र आईला उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिली आहे. यानंतर आरोप कायम ठेवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. उत्तरानंतर जूरी प्रकरणाच्या ट्रायलसाठी जाईळ. ...