लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Indian Idol 12 निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, रातोरात टीमला दिली सुट्टी - Marathi News | Indian Idol 12 makers made a big decision, gave the team a night off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, रातोरात टीमला दिली सुट्टी

इंडियन आयडॉलचा १२वा सीझन सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. ...

Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट - Marathi News | Coronavirus: 58% vaccination, strict lockdown, yet corona cases rise sharply in Britain, third wave | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट

Coronavirus in Britain: देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. तसेच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

आमदार गोपीचंद पडळकरांकडून थेट मुख्यमंत्र्यांविरुद्धच हक्कभंग दाखल - Marathi News | Gopichand Padalkar filed a complaint directly against the Chief Minister in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गोपीचंद पडळकरांकडून थेट मुख्यमंत्र्यांविरुद्धच हक्कभंग दाखल

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द् केल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून सरकारला डोकेदुखी ठरत आहे. कारण, महाविकास आघाडीतील काँग्रेसने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ...

मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट? - Marathi News | coronavirus created in china wuhan lab by chinese scientists found fingerprint on virus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट?

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. यामुळे चीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात नेमकी कोणती माहिती समोर आलीय... ...

Breaking : IPL 2021चे उर्वरित सामने UAEमध्ये होणार, बीसीसीआयची घोषणा - Marathi News | Breaking : IPL 2021 has been moved to UAE, Vice-President BCCI Rajeev Shukla | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : IPL 2021चे उर्वरित सामने UAEमध्ये होणार, बीसीसीआयची घोषणा

IPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली ...

"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi slams pm Narendra Modi over slow vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi) ...

सपाचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन सपोर्टवर उपचार - Marathi News | SP leader Azam Khan's health is critical, on oxygen support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन सपोर्टवर उपचार

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांच्या फुफुस्सामध्ये संक्रमण वाढीस लागल्याने त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना इतर वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates cases why are deaths increasing in india doctors told what is the reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. ...

बनावट चेक, दुसऱ्याचे खाते, बदमाशाने बँकेतून उडवले तब्बल १ कोटी ७० लाख रुपये - Marathi News | Fake check, another's account, Rs 1 crore 70 lakh stolen from the bank by a scoundrel | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बनावट चेक, दुसऱ्याचे खाते, बदमाशाने बँकेतून उडवले तब्बल १ कोटी ७० लाख रुपये

Crime News: बँकेमधून बनावट चेकच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७० लाख रुपये काढले गेल्याची घटना घडली आहे. बँक मॅनेजरने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ...