लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार; अशी असतील खास वैशिष्ट्ये - Marathi News | The new Rs 100 note brought by RBI will have special features such as not cracking or getting wet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार; अशी असतील खास वैशिष्ट्ये

New 100 Rs. note: लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! प्रेमी युगुलाने महिलेचा गळा चिरून केली हत्या, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ - Marathi News | Bhandup police arrested couple from Uttar pradesh for elderly women's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेमी युगुलाने महिलेचा गळा चिरून केली हत्या, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ

मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन(७०) असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या. ...

महाराष्ट्राचा सुयश जाधव ठरला टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेचं तिकीट पटकावणारा पहिला भारतीय जलतरणपटू! - Marathi News | Maharashtra's Suyash Jadhav becomes the first Indian para-swimmer to qualify for Tokyo Paralympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा सुयश जाधव ठरला टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेचं तिकीट पटकावणारा पहिला भारतीय जलतरणपटू!

Suyash Jadhav becomes the first Indian para-swimmer to qualify for Tokyo Paralympics महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव यानं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेचे पात्रता निकष पूर्ण करून इतिहास घडवला ...

ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार - Marathi News | Thackeray government hides information about Kovid's death; BJP will conduct special audit of Kovid's death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

किरीट सोमय्या यांची माहिती- सोमय्या यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा ...

Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका” - Marathi News | bjp keshav upadhye replied shiv sena and sanjay raut over lakshadweep beef ban issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”

Lakshadweep: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

सरकार पडेल असं चंद्रकांत पाटिल झोपेत बोलले काय?अजित पवारांचा टोला - Marathi News | Chandrakant patil daydreaming of MVA governments collapse criticises Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार पडेल असं चंद्रकांत पाटिल झोपेत बोलले काय?अजित पवारांचा टोला

बारामती मध्ये आढावा बैठक ...

मोनालिसाने नवरा विक्रांत सिंगसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, सोशल मीडियावर झाला व्हायरल - Marathi News | Monalisa and vikrantt singh romantic pics goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसाने नवरा विक्रांत सिंगसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, सोशल मीडियावर झाला व्हायरल

भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष सदस्यत्वासह जिप सदस्यत्वाचा राजीनामा  - Marathi News | Big blow to Shiv Sena in Bhiwandi; Suresh Mhatre's Resignation of membership of ZP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिवसेनेला मोठं खिंडार; सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा पक्ष सदस्यत्वासह जिप सदस्यत्वाचा राजीनामा 

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. ...

"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं" - Marathi News | sadhvi prachi slams ima and mother teresa supports swami ramdev over ima controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं"

Sadhvi Prachi Slams IMA And Mother Teresa Supports Baba Ramdev : साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका करतानाच मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ...