म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Flower Market : मागील महिन्यात वाढलेले फुलांचे भाव आता गडगडले आहेत. त्यातच यंदा फुलशेतीच्या लागवडीत १५ टक्के वाढ झाल्याने भविष्यात भाव वाढतील की नाही, याची फूल उत्पादक शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. ...
Virat Kohli 55 Minutes Plan, Delhi Ranji Trophy : हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झगडत असलेला विराट कोहली दिल्ली रणजी संघात सहभागी होताच खास पद्धतीने सराव करताना दिसला ...
Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ...
लाडकी बहिण योजनेच्या बऱ्याच महिला लाभार्थींची खाती पोस्टात काढण्यात आली आहेत. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम जर आरडी या योजनेत गुंतवली तर ही योजना तुम्हाला लखपती करू शकते. ...