Coronavirus: सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून कोरोना उपचारांवरील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. ...
Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे. ...
Indian Air Force Recruitment 2021: या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. १ लाखांपर्यंत मिळणार वेतन. ...
CBSE 12th class Exam cancelled: पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. ...
देशाने कोरोनाविरुद्धचे युद्ध सुरू केल्यावर मूळचा डॉक्टर असलेला हा अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या डॉक्टरकीकडे वळला आणि त्याने त्याचा पूर्ण वेळ आजारी रुग्णांची सेवा करण्यासाठी दिला. ...
रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. ...